|
|
|
| Abstract : |
| भारतीय संस्कृती हा अनेक पदरी गोफ आहे.भिन्न-भिन्न वंशाच्या,विविध धर्माच्या,वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांनी तो गुंफलेला आहे.पण त्यातला आर्यांचा व वैदिकांचा जो पदर आहे.तोच तेवढा महत्त्वाचा,मानाचा आहे भारतीय संस्कृतीच्या स्वरूप निर्णयाबाबत त्याचाच विचार तेवढा आवश्यक आहे असा आभास निर्माण करण्यात आला आहे. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |